चला स्पर्धा परीक्षेची माहिती मिळवू या!!
पृष्ठे
- मुख्यपृष्ठ
- MPSC विषयी अधिक
- MPSC विषयी
- नविन job
- std1 ते 4 साठी useful app
- रोमन अंक
- योगासने
- अप्रगत वि.साठी वाचन टप्पे विद्यार्थ्यांसाठी वाचन...
- शैक्षणिक Software
- ब्लॉगचे app download करा.
- स्कॉलरशिप परीक्षा 5वी व 8वी निकाल
- English grammar
- नोट्स
- 12 वी नंतर कारियरच्या संधी
- 10 वी नंतर करियर
- तलाठी भरती अभ्यासक्रम
- Logical Reasoning
- Verbal Ability
- MATHEMATICS APTITUDE TOPIC
- गणित तपासून पाहुया!
- चला मराठी ज्ञान तपासूया!!
- मराठी व्याकरण
- joinindianarmy
- सनावळ्या, ऐतिहासिक घटना, वर्षे व स्थळे
- पोलीस भरती
- महाराष्ट्रातील जिल्हे
Skolarship full practice
skolarship special: https://www.youtube.com/playlist?list=PLYYAiqgw7x_S9ENZAkMMZ691UwXeZ3lgb
एमपीएससी म्हणजे काय?
👍एमपीएससी म्हणजे, महाराष्ट्र पब्लिक सíव्हस कमिशन अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग. हा भारतीय राज्यघटनेच्या कलम ३१५ अन्वये निर्माण केला असून घटनेच्या कलम ३२० अन्वये, सेवक भरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे काम, हे आयोग पार पाडते. प्रशासनात पात्र व गुणवत्ताधारक उमेदवारांची भरती केली जावी, त्यात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, गरप्रकार होऊ नये. यासाठी घटनाकर्त्यांनी राज्यघटनेत स्पष्ट तरतूद करून प्रशासकीय सेवांच्या भरतीसाठी, स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन करण्याची जबाबदारी या घटनात्मक संस्थेकडे सोपविली आहे.
✍ लोकसेवा आयोगाद्वारे खालील सेवांकरता स्पर्धा परीक्षा घेतली जाते-
✍ - राज्यसेवा परीक्षा
✍ - महाराष्ट्र वनसेवा परीक्षा
✍- महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा
✍ - महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा
✍- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा
✍- दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा
✍ - साहाय्यक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा
✍ - पोलीस उपनिरीक्षक परीक्षा
✍- विक्रीकर निरीक्षक परीक्षा
✍- साहाय्यक परीक्षा
✍- लिपिक-टंकलेखक परीक्षा
👍राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या सेवेतील, राजपत्रित गट अ व गट ब संवर्गातील खालील विविध पदांसाठी एकच परीक्षा घेतली जाते. राज्यसेवा (पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या संपूर्ण प्रक्रियेमधून) पुढील पदांसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते-
✍- उपजिल्हाधिकारी (गट अ)
✍ - पोलीस उपअधीक्षक/साहाय्यक पोलीस आयुक्त (गट अ)
✍- साहाय्यक विक्रीकर आयुक्त (गट अ)
✍- उपनिबंधक, सहकारी संस्था (गट अ)
✍- उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी (गट अ)
✍ - महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट अ)
✍- मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गट अ
✍- अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (गट अ)
✍- तहसीलदार (गट अ)
✍- साहाय्यक, प्रादेशिक परिवहन अधिकारी, (गट ब)
✍- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट ब)
✍- कक्ष अधिकारी (गट ब)
- गटविकास अधिकारी (गट ब)
✍- मुख्याधिकारी, नगरपालिका/नगर परिषद, (गट ब)
✍- साहाय्यक निबंधक सहकारी संस्था (गट ब)
✍- उपअधीक्षक, भूमी अभिलेख (गट ब)
✍- साहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, (गट ब)
✍- नायब तहसीलदार (गट ब)
👍महसूल सेवा
👍उपजिल्हाधिकारी
हे राज्य सेवेतील सर्वोच्च पद आहे. बढती आणि सरळ सेवा प्रवेशाने या पदावर नेमणूक होते आणि १० ते १५ वर्षांच्या सेवेनंतर भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये बढतीद्वारे प्रवेश मिळू शकतो.
नेमणुका - उपविभागीय अधिकारी, विविध खात्यांचे उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी. कामाचे स्वरूप
पुढीलप्रमाणे आहे-
✍- उपविभागीय अधिकारी म्हणून काम करताना उपविभागातील शांतता व सुव्यवस्था पाहणे, महसूल वसुली, निर्वाचन अधिकारी म्हणून कार्य इत्यादी.
✍- विविध खात्यांचा उपजिल्हाधिकारी म्हणून काम करताना त्या त्या खात्याशी संबंधित कार्यवाही पूर्ण करणे व माहिती अद्ययावत ठेवणे.
✍- निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम करताना वरिष्ठ व कनिष्ठ कार्यालयात समन्वय साधणे व जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत जिल्हा प्रशासनात सुसूत्रता ठेवणे.
🏇तहसीलदार🏇
✍या पदावर निवड राज्यसेवा परीक्षा (एमपीएससी)द्वारे केली जाते. राज्य सरकार प्रत्येक तालुक्यासाठी एक तहसीलदार नेमते. तहसीलदारांच्या कामाचे स्वरूप पुढीलप्रमाणे -
✍- तालुक्यातील महसूल वसुली, प्रशासन याबाबतची सर्व कामे तहसीलदार पार पाडतात. महसूल वसुलीबाबत अर्धन्यायिक अधिकार तहसीलदाराला दिलेले आहेत.
✍- तालुका दंडाधिकारी या नात्याने शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठीचे न्यायिक अधिकार तहसीलदाराला आहेत.
✍- आपत्ती व्यवस्थापन, नुकसानभरपाई, शासकीय योजनांची अंमलबजावणी, भूमी अभिलेखाबाबतचे निर्णय इ. जबाबदाऱ्याही तहसीलदार पार पाडत असतात.
🏇 नायब तहसीलदार 🏇
महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ अन्वये राज्य शासन प्रत्येक तालुक्यासाठी एक किंवा जास्त नायब तहसीलदारांची नेमणूक करू शकते. तहसीलदारास करावी लागणारी कामेच नायब तहसीलदारांना पार पाडावी लागतात. कामांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे-
- तहसीलदार पातळीवर घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी नायब तहसीलदार करतात.
- महसूल अधिकारी म्हणून महसूल वसुली, बिगरशेती परवाने देणे इ.बरोबर जातीचे, रहिवासाचे दाखले देणे ही काय्रे नायब तहसीलदाराला पार पाडावी लागतात.
- शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी दंडाधिकारी म्हणून काही न्यायिक अधिकार नायब तहसीलदाराला देण्यात आले आहेत.
- महसुली कामकाजांतर्गत अर्धन्यायिक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार काम पाहतात.
दहावीचा निकाल
दहावीचा निकाल
मंगळवारी दहावीचा निकाल*_
राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल उद्या मंगळवार दि. 13 रोजी जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होईल. 11 वाजता राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद होणार आहे. राज्यातील सुमारे 17 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर निकालाच्या तारखांविषयीची खोटी माहिती फिरत होती. अखेर राज्य मंडळाकडून निकालाच्या तारखेची अधिकृत घोषणा करण्यात आल्याने या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा आठवडाभर उशिराने निकाल जाहीर होतो आहे.
तुम्ही दहावीचा निकाल SMS वरही मिळवू शकता. बीएसएनएल ग्राहकांनी MHSSC <स्पेस> <सीट नंबर> आणि 57766 या नंबरवर पाठवू शकता, तसेच आयडिया, व्होडाफोन, रिलायन्स, टाटा डोकोमो आणि बीएसएनएल नेटवर्क धारकांनी MAH10<स्पेस> <रोल नंबर> टाइप करून 58888111 या नंबरवर पाठवावा.
_*या वेबसाईटवर पहा दहावीचा निकाल*_
1) www.mahresult.nic.in
2) www.result.mkcl.org
3)www.maharashtraeducation.com
या वेबसाईटवर तुम्हाला तुमचा सविस्तर निकाल पहायला मिळेल. विद्यार्थ्यांना आपल्या विषयनिहाय ऑनलाईन निकालाची प्रत डाऊनलोड करून घेता येईल.

https://sagarjamdhade.blogspot.in
तलाठी भरती अभ्यासक्रम
तलाठी भरती अभ्यासक्रम
तलाठी लेखी परीक्षेचे स्वरूप (अभ्यासक्रम)
अ.क्र. विषय प्रश्नसंख्या
गुण दर्जा वेळ
1 मराठी 25 50 बारावी 2 तास
2 इंग्रजी 25 50 पदवी
3 सामान्यज्ञान 25 50 पदवी
4 अंकगणित 25 50 पदवी
100 200
लेखी परीक्षेची प्रश्नप्रत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची
मराठी - समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार, शब्दांचे प्रकार - नाम , सर्वनाम, क्रियाविशेषण, क्रियापद, विशेषण , विभक्ती, संधी व संधीचे प्रकार म्हणी, वाक्यप्रचारांचे अर्थ व उपयोग, शब्द्समुहाबद्दल एक शब्द
इंग्रजी - vocabulary, synoms & anytoms, proverbs, tense & kinds of tense, question tag, use proper form of verb, spot the error, verbal comprehension passage etc, spellings, sentence structure, one word substitutions, phrases
अंकगणित :-
गणित - अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ, काम, वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, चलन, मापनाची परिमाणे, घड्याळ
बुद्धिमत्ता :- अंकमालिका, अक्षरमालिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध - अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती
सामान्यज्ञान :- महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास, पंचायत राज व राज्यघटना, भारतीय संस्कृती, भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, महाराष्ट्रातील समाज सुधारकांचे कार्य, भारताच्या शेजारील देशांची माहिती, चालू घडामोडी - सामाजिक, राजकीय, आर्थिक, क्रीडा, मनोरंजन
12वी चा निकाल
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. मंगळवारी 30 मे रोजी बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर होईल. सकाळी 11 वा. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, दुपारी 1 पासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येतील.
बारावीचा निकाल, कुठे आणि कसा पाहाल निकाल?
दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालाच्या तारखांबाबत वेगवेगळे मेसेज फिरत होते. यातील काही मेसेजमध्ये तारखाही देण्यात आल्या होत्या. परंतु या निव्वळ अफवा असल्याचं बोर्डाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
कुठे पाहाल निकाल?
http://mahresult.nic.in या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सविस्तर निकाल पाहायला मिळेल. या निकालाकडे राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
निकाल पाहण्यासाठी इतर वेबसाईट
www.result.mkcl.org
www.maharashtraeducation.com
निकाल कसा पाहाल ?
बारावीचा निकाल पाहाण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील.
समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल.

परिक्षेसाठी तयारी
तयारीसाठी मार्गदर्शन
कार्य कुठलेही असो, त्याची चांगली सुरुवात होणे महत्त्वाचे असते. सुरुवात चांगली झाली म्हणजे तुम्ही विजयी झालाच समजा. कार्याचे यश कार्याच्या सुरुवातीवर अवलंबून असते. त्याचप्रमाणे त्याचा शेवटही चांगलाच होत असतो. शैक्षणिक वर्षाची सुरुवात करणारे तसेच स्पर्धा-परीक्षांची तयारी करणार्यांचीही सुरुवात चांगली झाली तर भविष्यात त्यांना कोणीही थांबवू शकत नाही.
अभ्यास अथवा एखाद्या कामात यश मिळण्यासाठी काही विशिष्ट गोष्टी आहेत. त्यांना आपण 'आठ विनिंग स्टेप्स' म्हणू शकतो. विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांसाठीही या स्टेप्स मार्गदर्शक ठरू शकतात.
लवकर सुरुवात करा: चांगली सुरुवातीमध्येच कार्य यशाकडे वाटचाल करत असते तसेच कार्याचा शेवटही गोड होत असतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांनी शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच तयारी सुरु करणे गरजेचे आहे. त्यामुळे एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग तसेच विविध क्षेत्रातील परीक्षा देताना अडचणी निर्माण होत नाही. विशेष म्हणजे इंग्रजीकडे लक्ष दिले पाहिजे. शिक्षण घेत असतांना टीव्हीवरील बातम्या पाहाणे, वृत्तपत्र वाचणे फायदेशीर ठरते. जगासोबत आपण स्वत: अपडेट राहिल्याने नवीन संदर्भ कळतात. देश- विदेशातील घडणार्या घटनांचा होणारा परिणाम तसेच प्रभाव अभ्यासणेही महत्त्वाचे असते. स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेल्या प्रश्नांमधून उमेदवारांचे सर्वकष ज्ञान तपासले जात असते. त्यामुळे अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा 'शॉर्टकट' न वापरता मन:पूर्वक अभ्यास केला पाहिजे. अभ्यासांत स्वत:ला गुंतवूण घेतले पाहिजे. विद्यार्थ्यांनी शाळा, महाविद्यालयात असल्यापासूनच स्पर्धा परीक्षांकडे करिअर म्हणून पाहायला हवे. पक्का पाया आपल्याला ज्या विषयाचा अभ्यास करायचा आहे, त्या विषयाची विविध प्रकाशनांची आठवी ते बारावी पर्यंतची सर्व पुस्तके चाळली पाहिजे. प्रत्येक विषयाची मूलभूत माहिती ही त्या विषयाचा पाया असते. त्यामुळे प्रत्येक विषयाची प्राथमिक माहितीही असणे आवश्यक असते. स्पर्धा परीक्षेत गणिताचा स्तर हा इयत्ता दहावी पर्यंतचा असतो. बुद्धिमत्ता, वाचन आणि सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेतील एक अविभाज्य घटक म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीकडे पाहिले जाते. बुद्धिमत्ता चाचणीत प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी उमेदवाराने गतिमान आकडेमोड करणे आवश्यक असते. त्यासाठी पाढे पाठ असणे, वर्ग, घन संख्या यांचे पाठांतर असल्यास उमेदवाराला त्याचा निश्चितच फायदा होतो. वाचनातूनच आजूबाजूच्या घटनांचा वेध घेता येतो, विचार प्रगल्भ होतात. वाचनाची आवड असावी कारण अभ्यासक्रम व्यापक असून अध्ययन (जनरल स्टडीज) सारख्या विषयात तर 'सिलॅबस' कुठून सुरू होतो, व कुठे संपतो याचा अंदाज लावणेही कठीण. तो वामनाच्या तीन पावलांसारखा ब्रह्मांड व्यापू शकतो. (आणि पेपर सोडवताना ब्रह्मांडाचा अंदाजही येतो) गणित गणित हा कठीण वाटणारा विषय पण स्पर्धा परीक्षेत कलाटणी मिळवून देणारा विषय आहे, पण त्याचा पाया शालेय जीवनातूनच मजबूत झाला पाहिजे कारण स्पर्धा परीक्षेत गणिताचा स्तर हा दहावी पर्यंतचा असतो. यामधे काळ, काम, वेग, नाते संबंध, दिशा, तर्कशुद्ध युक्तिवाद आदी बाबींवर प्रश्न विचारले जातात. पाढे पाठ असणे, वर्ग, घनसंख्या यांचे पाठांतर असल्यास उमेदवाराला त्याचा निश्चितच फायदा होतो.
इंग्रजीवरील पकड इंग्रजीवर प्रभुत्व मिळविणे महत्वाचे आहे. आपण चुकलो वा अडखळलो तरी चालेल पण इंग्रजी लिहिण्याची व बोलण्याची सवय केलीच पाहिजे. तर याची सुरवात कशी करावी? इंग्रजी व्याकरणाकड़े लक्ष दिले पाहिजे. इंग्रजी वर्तमानपत्र वाचली पाहिजे. त्यानंतर हळूहळू लहान-मोठ्या पुस्तकांकडे मोर्चा वळवला पाहिजे. इंग्रजी चॅनेल्सवरील विविध विषयांवरील कार्यक्रम, परिसंवाद व चर्चा ऐकल्याने आपले शब्दोच्चार, बोलण्याची शैली इत्यादी सुधारण्यास मदत होईल. मर्यादित वेळ आज पैक्षा पेक्षा वेळेला महत्त्व आहे. त्यामुळे आपणही वेळेचे महत्त्व जाणले पाहिजे. वेळेचा सद्उपयोग करण्याची सवय आपण स्वत:पासूनच लावली पाहिजे.
आपण किती झोपतो, किती वाजता उठतो, किती वेळ जागरण करतो, किती वेळ टाईमपास करतो, या गोष्टीही महत्त्वाच्या असतात. वेळेचे योग्य नियोजन हवे. कुठला विषय अधिक व कुठला कमी महत्त्वाचा, कुठला सोपा व कुठला कठीण, हे समजून घेतले पाहिजे. प्रशासकीय सेवा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी वेळेचे नियोजन करणे महत्त्वाचे असते. करियर सेंटर्ड डेव्हलपमेंट स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीकोनातून करियर सापेक्ष विकास करणे फार महत्वाचे आहे. ते जमले म्हणजे यश हमकास आहे. करियर डेव्हलपमेंटच्या दृष्टीकोनातून तीन महत्वाच्या बाबी आहेत: अ) करियरशी निगडित अभ्यास आणि ज्ञान (नॉलेज) ब) करियरसाठी आवश्यक गुणकौशल्ये (स्किल्स), क) तयारीसाठी मार्गदर्शन
कार्य कुठलेही असो, त्याची चांगली सुरुवात होणे महत्त्वाचे असते. सुरुवात चांगली झाली म्हणजे तुम्ही विजयी झालाच समजा. कार्याचे यश कार्याच्या सुरुवातीवर अवलंबून असते. त्याचप्रमाणे त्याचा शेवटही चांगलाच होत असतो. शैक्षणिक वर्षाची सुरुवात करणारे तसेच स्पर्धा-परीक्षांची तयारी करणार्यांचीही सुरुवात चांगली झाली तर भविष्यात त्यांना कोणीही थांबवू शकत नाही.
अभ्यास अथवा एखाद्या कामात यश मिळण्यासाठी काही विशिष्ट गोष्टी आहेत. त्यांना आपण 'आठ विनिंग स्टेप्स' म्हणू शकतो. विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांसाठीही या स्टेप्स मार्गदर्शक ठरू शकतात.
लवकर सुरुवात करा: चांगली सुरुवातीमध्येच कार्य यशाकडे वाटचाल करत असते तसेच कार्याचा शेवटही गोड होत असतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांनी शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच तयारी सुरु करणे गरजेचे आहे. त्यामुळे एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग तसेच विविध क्षेत्रातील परीक्षा देताना अडचणी निर्माण होत नाही. विशेष म्हणजे इंग्रजीकडे लक्ष दिले पाहिजे. शिक्षण घेत असतांना टीव्हीवरील बातम्या पाहाणे, वृत्तपत्र वाचणे फायदेशीर ठरते. जगासोबत आपण स्वत: अपडेट राहिल्याने नवीन संदर्भ कळतात. देश- विदेशातील घडणार्या घटनांचा होणारा परिणाम तसेच प्रभाव अभ्यासणेही महत्त्वाचे असते. स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेल्या प्रश्नांमधून उमेदवारांचे सर्वकष ज्ञान तपासले जात असते. त्यामुळे अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा 'शॉर्टकट' न वापरता मन:पूर्वक अभ्यास केला पाहिजे. अभ्यासांत स्वत:ला गुंतवूण घेतले पाहिजे. विद्यार्थ्यांनी शाळा, महाविद्यालयात असल्यापासूनच स्पर्धा परीक्षांकडे करिअर म्हणून पाहायला हवे. पक्का पाया आपल्याला ज्या विषयाचा अभ्यास करायचा आहे, त्या विषयाची विविध प्रकाशनांची आठवी ते बारावी पर्यंतची सर्व पुस्तके चाळली पाहिजे. प्रत्येक विषयाची मूलभूत माहिती ही त्या विषयाचा पाया असते. त्यामुळे प्रत्येक विषयाची प्राथमिक माहितीही असणे आवश्यक असते. स्पर्धा परीक्षेत गणिताचा स्तर हा इयत्ता दहावी पर्यंतचा असतो. बुद्धिमत्ता, वाचन आणि सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेतील एक अविभाज्य घटक म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीकडे पाहिले जाते. बुद्धिमत्ता चाचणीत प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी उमेदवाराने गतिमान आकडेमोड करणे आवश्यक असते. त्यासाठी पाढे पाठ असणे, वर्ग, घन संख्या यांचे पाठांतर असल्यास उमेदवाराला त्याचा निश्चितच फायदा होतो. वाचनातूनच आजूबाजूच्या घटनांचा वेध घेता येतो, विचार प्रगल्भ होतात. वाचनाची आवड असावी कारण अभ्यासक्रम व्यापक असून अध्ययन (जनरल स्टडीज) सारख्या विषयात तर 'सिलॅबस' कुठून सुरू होतो, व कुठे संपतो याचा अंदाज लावणेही कठीण. तो वामनाच्या तीन पावलांसारखा ब्रह्मांड व्यापू शकतो. (आणि पेपर सोडवताना ब्रह्मांडाचा अंदाजही येतो) गणित गणित हा कठीण वाटणारा विषय पण स्पर्धा परीक्षेत कलाटणी मिळवून देणारा विषय आहे, पण त्याचा पाया शालेय जीवनातूनच मजबूत झाला पाहिजे कारण स्पर्धा परीक्षेत गणिताचा स्तर हा दहावी पर्यंतचा असतो. यामधे काळ, काम, वेग, नाते संबंध, दिशा, तर्कशुद्ध युक्तिवाद आदी बाबींवर प्रश्न विचारले जातात. पाढे पाठ असणे, वर्ग, घनसंख्या यांचे पाठांतर असल्यास उमेदवाराला त्याचा निश्चितच फायदा होतो.
इंग्रजीवरील पकड इंग्रजीवर प्रभुत्व मिळविणे महत्वाचे आहे. आपण चुकलो वा अडखळलो तरी चालेल पण इंग्रजी लिहिण्याची व बोलण्याची सवय केलीच पाहिजे. तर याची सुरवात कशी करावी? इंग्रजी व्याकरणाकड़े लक्ष दिले पाहिजे. इंग्रजी वर्तमानपत्र वाचली पाहिजे. त्यानंतर हळूहळू लहान-मोठ्या पुस्तकांकडे मोर्चा वळवला पाहिजे. इंग्रजी चॅनेल्सवरील विविध विषयांवरील कार्यक्रम, परिसंवाद व चर्चा ऐकल्याने आपले शब्दोच्चार, बोलण्याची शैली इत्यादी सुधारण्यास मदत होईल. मर्यादित वेळ आज पैक्षा पेक्षा वेळेला महत्त्व आहे. त्यामुळे आपणही वेळेचे महत्त्व जाणले पाहिजे. वेळेचा सद्उपयोग करण्याची सवय आपण स्वत:पासूनच लावली पाहिजे.
आपण किती झोपतो, किती वाजता उठतो, किती वेळ जागरण करतो, किती वेळ टाईमपास करतो, या गोष्टीही महत्त्वाच्या असतात. वेळेचे योग्य नियोजन हवे. कुठला विषय अधिक व कुठला कमी महत्त्वाचा, कुठला सोपा व कुठला कठीण, हे समजून घेतले पाहिजे. प्रशासकीय सेवा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी वेळेचे नियोजन करणे महत्त्वाचे असते. करियर सेंटर्ड डेव्हलपमेंट स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीकोनातून करियर सापेक्ष विकास करणे फार महत्वाचे आहे. ते जमले म्हणजे यश हमकास आहे. करियर डेव्हलपमेंटच्या दृष्टीकोनातून तीन महत्वाच्या बाबी आहेत: अ) करियरशी निगडित अभ्यास आणि ज्ञान (नॉलेज) ब) करियरसाठी आवश्यक गुणकौशल्ये (स्किल्स), क) करियरला पूरक अशा वृत्तीतील बदल (ऍटिट्यूड). त्याप्रमाणे बदल केले पाहिजे. आपण निवडत असलेल्या पदाचे विशिष्ट गुण-कौशल्ये असतात व ते आपल्यात असणे अनिवार्य आहे. उदा. पोलिस बनण्यासाठी तल्लख बुद्धिमत्ता, डीटेक्टिव माईंड, तंदरुस्तप़णा व चपळ शरीर असावे लागते. सॉफ्टवेअर क्षेत्रात प्रगतीसाठी 'लॉजिक'. करियर एक कार्यक्षेत्र आहे व जशी कार्यक्षेत्र बदलतात तशी जीवनपद्धती व वर्तणूक बदलावी लागते. नवी गुण-कौशल्ये आत्मसात करावी लागतात व आपल्यातील काही दोष प्रयत्नपूर्वक घालवावे लागतात.
चालू घडामोडी – काय वाचायला पाहिजे?
चालू घडामोडी – काय वाचायला पाहिजे?
चालू घडामोडी हा टॉपिक इतका विस्तीर्ण आहे कि काय वाचावे आणि काय नाही हे पहिल्यांदा कळतच नाही आणि आता तर फक्त मोजकेच दिवस बाकी आहेत पूर्व परीक्षेला.
“काय करू आता मी जेणेकरून मला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील ह्या टॉपिक वर?” असा प्रश्न पडला बहुतेक सर्वांनाच, होय कि नाही? मला माहित आहे तुमची मनस्थिती. ओके, तर आपण सर्वात आधी हे समजून घेवू कि कुठ पासून ते कुठ पर्यंत चालू घडामोडीवर प्रश्न येवू शकतात पूर्व परीक्षेत, ठीक आहे?
सध्या मार्केट मध्ये खूप सारे पुस्तक आले आहेत ह्या विषयावर. पण सर्वच पुस्तक चांगले असतील व त्यामधील माहिती अचूक असेल ह्याची काय शास्वती ना?.
खालील लिस्ट प्रमाणे पुस्तक/मासिके वाचा म्हणजे तुम्ही सर्व काही कवर केलं असा समजावं.
सर्वात आधी खालील websites वरून study मटेरीअल डाऊनलोड करा जर आधी केलं नसेल तर. ते सर्व खूप कामाचा आहे हे मी अगोदरच्या पोस्ट्स मध्ये सांगितलंच आहे.
१) इंडिया 2016/2017– इंडिया इयर बुक 2016/2017
मित्रांनो, 2016 or 2017-चे इयर बुक घ्यावे. ते डाऊनलोड साठी उपलब्ध नाही.
इंडिया 2016 ह्या पुस्तकातून Diary of National Events .
मित्रांनो, 2016 or 2017-चे इयर बुक घ्यावे. ते डाऊनलोड साठी उपलब्ध नाही.
इंडिया 2016 ह्या पुस्तकातून Diary of National Events .
२) जास्त माहितीसाठी हे रेफर करा: https://anilmd.wordpress.com/list-of-study-material-needed/
३) मेनस्त्रीम मासिक येथून वाचावे: http://www.mainstreamweekly.net/ :
४) योजना मासिक येथून वाचावे: http://www.yojana.gov.in/
५) मनोरमा इयर बुक 2016/2017 – करंत अफेयर्स सेक्शन Current Affairs Section )
६) Frontline मासिक –
७) स्पेक्ट्रम ची Current Affairs गाईड जी एप्रिल मध्ये येते ती वाचावी. ह्यात सर्व काही वाचण्यासारखं असते व नक्कीच वाचावे.
८) Employment News: दर आठवड्याची. ह्यातून काय वाचावे: मुख्य पेज, मागील पेज वरील News Digest & Editorial.
९) सर्व वर्तमानपत्रे (लोकसत्ता, इंडियन एक्स्प्रेस, एकोनोमीक टाईम्स, द हिंदू, महाराष्ट्र टाईम्स). हो, लक्ष द्या: ही सर्व वर्तमानपत्रे दररोज वाचून त्यावर स्वत:चे नोट्स काढा. हे सर्व करायला दररोज दोन ते तीन तास जातील, ते चालेल. हे केले नाही तर परीक्षेचा पेपर बघून मग बोंबा नका मारू.:)
वरील स्त्रोत्रातून काय वाचायला पाहिजे?
- भारतीय, महाराष्ट्रीय, व जागतिक स्तरावरील घडामोडी
- आर्थिक, दोन देशामधील संबंध- अग्रीमेंत्स, स्पोर्ट्स , अवार्ड्स, S & T क्षेत्रातील घडामोडी, संसदेमधील कायदेविषयक दुरुस्त्या व इतर घडामोडी
- समित्या व त्यांचे अध्यक्ष वगेरे
- बजेट व त्याशी संबंधित घडामोडी
- फिल्मी अवार्ड्स
- इतर
कृपया हे लक्षात घ्यावे कि चालू घडामोडी हा विस्तीर्ण विषय आहे
MPSC राज्यसेवा परीक्षेत सफल व्हायला कसल्या प्रकारचा अभ्यास करावा लागतो?
जीवनात सोपं असं काही नसते. काही मिळवायचे असेल तर त्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते.
MPSC राज्यसेवा परीक्षा सुद्धा म्हणावी तशी सोपी नाहीये. तर मग ह्या परीक्षेत सफल व्हायला काय करावं लागणार आहे?
सर्वात प्रथम तुमच धेय्य निश्चित करा, ते पूर्ण करण्यासाठी लागणारी मेहनत कोणत्या स्वरुपाची असायला पाहिजे हे मी सांगेन, ठीक आहे तर मग?
- सर्वात आधी हे नक्की करा की तुम्ही जो अभ्यास करत आहे तेच तुम्हाला व्हायचं आहे का?
- स्वप्न पाहण खूप सोपं आहे पण ते सिद्ध/पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत व हिम्मत लागते आणि हे खूप कठीण काम आहे. दुसरे म्हणतात म्हणून MPSC च स्वप्न पाहण चुकीच आहे, तुमचं स्वतःचा तो निर्णय असावा लागतो.कारण त्यासाठी लागणारी मेहनत तुम्हालाच करावी लागणार असते. तुम्ही स्वतःच निर्णय घ्या, तुमची लायकी काय आहे हे तुमच्याशिवाय कोण जाणू शकतं?
- तुम्ही स्वत बघा की अश्या परीक्षेसाठी लागणारी मेहनत तुमच्या अंगी आहे का? तुमच्याजवळ तो सेल्फ-कोन्फिडेंस म्हणजेच आत्मविश्वास आहे का? सतत लागणारी दृढ इच्छाशक्ती आहे का?
- जर वरीलपैकी काही नसेल तर मग असा व्यक्ती असफल्तेन व्याकूळ होतो आणि मग निराशेच्या अंधारात बुडून जातो.
- पण जर तुमचा निर्णय तुमच्या मेहनती, आत्मविश्वासानं, दृढ इच्छाशक्तीन घेतलेला आहे अत्र मग निश्चिंत पुढे जा.
- सुयोग्य स्टडी मटेरियल निवडा आणि अभ्यासाला लागा. तुमची एनर्जी इकडे तिकडे वाया ना घालवता अभ्यासात घाला.
राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास व्यापक/विस्तीर्ण (Wide Extensive ) व मोजकाच (Selective Intensive) असावा. पूर्व परीक्षेसाठी विस्तीर्ण स्वरूपाचा करावा व मुख्य परीक्षेसाठी सिलेक्तीव स्वरूपाचा करावा.
राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार सर्व विषयांचा अभ्यास तर पूर्ण करावाच परंतु त्याव्यतिरिक्त चालू घडामोडींवर जास्त लक्ष केंद्रित करा. चालू घडामोडी कधीपासून बघाव्यात? पूर्व परीक्षेच्या एक वर्ष आधीपासून ! उदाहरणार्थ, २०१७ ची परीक्षा फेब्रुवारी किंवा एप्रिल मध्ये असू शकेल म्हणून मग १ जानेवारी २०१६ पासूनच्या सर्व घडामोडी वाचून समजून घ्या आणि त्यावर नोट्स तयार करा.
- परीक्षेत चालू घडामोडींवर कसे प्रश्न येतात ते २०१६ ची ही प्रश्नपत्रिका बघितल्यावर समजेल: Click HERE
- राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार सर्व विषयांचा अभ्यास तर पूर्ण करण्यासाठी कमीतकमी एक वर्ष (पूर्व परीक्षेच्या आधी) लागेल हे लक्षात ठेवूनच आपलं धेय्य ठरवायचं. त्यानुसारच आपलं प्लानिंग करावं.
- येणारी राज्यसेवा परीक्षा द्यायची असेल तर मग आजपासूनच एक क्षणाचाही विलंब न लावता सुरुवात करा.
- दररोज कमीत कमी 10-12 तास अभ्यासाला द्या. मागील सात महिन्यांत काय घडले आहे त्याबद्दल सर्व माहिती शोधून काढा. कोणत्या मुद्द्यांवर प्रश्न येवू शकतात ह्याची लिस्ट बनवा. त्यावर माहिती गोळा करा. नोट्स बनवा.
- पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम बघून ६वी ते १२वी ची पुस्तके वाचून काढा. NCERTच्या पुस्तकांचे मराठी अनुवाद निघाले असून ते सुद्धा वाचून काढा.
- त्यानंतर प्रत्येक विषयावर advanced पुस्तके वाचून त्यांचे सुद्धा नोट्स काढा.
- हे सर्व करत असतांना, रिविजन करत रहा आणि मग सराव परीक्षा द्या (घरी बसून प्रश्न पत्रिका सोडवून पहा) आणि तेही वेळेच्या बंधनात राहूनच (ह्यालाच सराव परीक्षा म्हणता येईल ना !)
शैक्षणिक वेबसाइट्स
शैक्षणिक वेबसाईट
अ.न. वेबसाईट थोडक्यात माहिती
1. www.zpguruji.com शैक्षणिक विडीओ/ppt अपलोड , डाउनलोड व तंत्रज्ञान विषयक विडीओ
2. www.marathischool.in शैक्षणिक माहिती- परिपाठ,शै. वेबसाईट यादी
3. www.pravindakare.blogspot.in १ ते ४ कविता, लेझीम विडीओ
4. www.jyotideepakbelawale.blogspot.in १ ते ७ सर्व कविता, उपक्रम
5. www.shikshanmitra.in १ ते ७ कविता
6. www.primaryteachers.in इंग्रजी सशैक्षणिक विडीओ
7. www.khandagaletejal.com इंग्रजी परिपाठ
8. dnyanvahak.blogspot.com ज्ञानरचानावादी शैक्षणिक उपक्रम
9. www.khaderaju.blogspot.in शैक्षणिक विडीओ, apps
10. http://www.balajijadhav.in शैक्षणिक apps
11. www.jaydipdakare.blogspot.in सूत्रसंचालन व स्नेहसंमेलन मार्गदर्शन
11. www.digambarshinde.blogspot.in संगीत शिक्षण विषयक मराठी ब्लॉग

पूर्व प्राथमिक साठी शैक्षणिक app
पूर्व प्राथमिक शैक्षणिक अॅप यादी
खालील यादीतील सर्व अॅप प्ले स्टोर वर चार पेक्षा जास्त स्टार असणारे व उपयुक्त अशीच निवडली आहेत.
खालीलपैकी कोणतेही अॅप डाउनलोड करण्यासाठी संबंधित अॅप चे नाव प्ले स्टोर वर जसे च्या तसे टाइप करून सर्च करा.
अ. न. अॅन्ड्रॉइड अॅप माहिती / संदर्भ
1. Android Balwadi बालवाडीतील विद्यार्थ्यांसाठी सुंदर अॅप
2. Marathi Balwadi-lite मुळाक्षरे, लेखन, वाचन, चित्रे वाचन
3. Marathi Children Stories सुप्रसिद्ध मराठी बालकथा व बालगीते
4. Kids Math Kindergarten maths app for Kindergarten students
5. मराठी किड्स अॅप मराठी वाचन व लेखन
6. बाराखडी 2.0 मराठी वाचन व लेखन
7. Kids jigsaw Jigsaw puzzles
8. Nursery Rhymes Animated Interactive Nursary rhymes
9. ABC Handwritting Learn to write ABC
10. Puzzle 4 kids - Animals Jigsaw puzzle Game
11. puzzle 4 kids - Fruits Jigsaw puzzle game
12. Match n Spell Learn to match English word shapes with sound and pictures
13. Fun with dots Draw a picture by joining dots
14. 35 Picture stories for kids Show pictures and tells a story
15. Food Puzzle For kids Jigsaw
16. Nursery Learning Best app for KG students

application
१) Airdroid :- मोबाईल ते मोबाईल Wi-fi द़़्वारे फाईल पाठवण्यासाठी आपण zappya, Flash Transfer यासारखे अनेक ॲप्स वापरतो. त्याचप्रकारे airdroid हे ॲप काम करते, पण हे ॲप मुख्यत: मोबाईल ते लॅपटॉप फाईल देवाणघेवाणीसाठी वापरतात. यासाठी हे ॲप एक wifi hotspot बनवते. व मोबाईलच्या File Manager व महत्वाच्या फिचर्स जसे calling, Messeging, Gallary, Camera यांचे रुपांतर एका Website मध्ये करते. लॅपटाप वरून कोणत्याही Browser मधून सदरच्या वेबसाईटचा पत्ता टाकूण आपण आपला फोन नियंत्रित करू शकतो, तसेच फाईल अदलाबदल करू शकतो. या वेबसाईट चा पत्ता लॅपटॉपवरून hotspot ला कनेक्ट केल्यानंतर ॲप मध्ये दिसतो, तो IP Address सारखा(192.168.43.1:8888) दिसतो. हे ॲप वापरण्यासाठी Internet चालु असणे गरजेचे नाही. तसेच मोबाईल Browser मधूनही तुम्ही हे ॲप असलेल्या मोबाईलशी connect होउन तुम्ही फाइल एक्सचेंज करू शकता व दुसऱ्याचा फोनही नियंत्रित करू शकता...
* हे ॲप कसे वापरावे ?
ॲप सुरु केल्यानंतर Hotspot वर click करा.
यानंतर Start Hotspot वर click करा.
ॲपने तयार केलेला Network SSID व password लक्षात ठेवा.
तयार झालेल्या वेबसाइटचा पत्ता असा दिसेल..
यानंतर SSID व password वापरून वायफाय हॉटस्पॉटशी आपला लॅपटॉप अथवा मोबाइल कनेक्ट करा व ब्राउजर उघडून वरील पत्ता टाका, मोबाइलवर खालीलप्रमाणे request दिसेल, ती accept करा.
लॅपटॉपवर खालीलप्रमाणे वेबसाइट दिसेल.
आता यावरून तुम्ही तुमचा ॲन्ड्रॉइड कंट्रोल करू शकता...
हे ॲप Play store वर उपलब्ध आहे.
२) Photomath :- हे ॲप २०१४ मधील टॉप १० पैकी एक आहे. साधारणत: ५ एम. बी. चे हे ॲप आपल्या फोन कॅमेराचे रूपांतर गणित स्कॅनर मध्ये करते. ॲप चालु केल्यानंतर फोनचा कॅमेरा स्क्रीन चालु होते,
या स्क्रीनवर एक आयताकृती पॉइंटर दिसेल. हा पॉइंटर कागदावरील गणितावर धरल्यास गणित आपोआप स्कॅन होते. व लगेच त्याचे उत्तरही सोडवते.
सदरील गणितावर क्लिक केल्यावर गणित सोडवलेल्या सर्व पायऱ्या दिसतात. ॲपचा पॉइंटर गणिताच्या आकारानुरार आपण बोटांनी लहान मोठा करू शकतो.
हे ॲप Offline काम करते.
1 ते 8 ची पाठ्यपुस्तके
ईयत्ता 1 ते 8 ची पाठ्यपुस्तके (ebook-pdf) डाउनलोड करा.
वर्ग 1 ते 8 ची सर्व विषयाची व सर्व माध्यमाची पाठायपुस्तके (ईबुक - pdf) डाउनलोड करा.
पाठ्यपुस्तके डाउनलोड करण्यासाठी या http://www.balbharati.in/index1.htm लिंक वर क्लिक करा. ( जो वेबपेज ओपन होईल त्यात डाव्या बाजुला वरच्या कोपर्यात 'text book library' वर क्लिक करा.)

Subscribe to:
Posts (Atom)